Priyadeep By Priyadeep Priyadeep

Priyadeep

ओळख
धरतीवर अवतरल्या नंतर सर्वात सुखद आणि लाघवी गोष्ट जी अनुभवायला येते ती म्हणजे प्रेम. हे प्रेम कशा वरही अवलंबून नसतं. त्याला जात, धर्म, रंग-रूप, गरीब-श्रीमंत असा काही भेद नसतो. आणि असेल तर ते मुळात ते प्रेमच नसतं. प्रेम म्हणजे आत्मिक भाव; जीवाचा परमपिता शिवाशी, तसाच जीवाचा इतर जीवाशी.
असच अवघ्या तारुण्याच्या पायरी वर मनात नव्याने रुजत प्रेम रूपी बीज... पण अर्थातच परिपक्वतेच्या अभावामुळे फक्त बाह्यरूपावर भाळून. आकर्षणाला प्रेम समजलं जातं आणि आकर्षण समजल्यावर जे चटके बसतात त्यात होरपळून जाऊन एकाकी पडण्याची वेळ येते. आणि असह्य होतो तो एकाकीपणा. अशा वेळेस आपलस कोणी मैत्रीचा हात पुढे करतो आणि परत सुरू होतो मैत्रीचा प्रवास आणि तोही पुढे प्रेमाच्या गावी घेऊन जातो. Priyadeep

Free download ↠ E-book, or Kindle E-pub ✓ Priyadeep Priyadeep